5paisa फिनस्कूल

FinSchoolBy5paisa

तांत्रिक विश्लेषण अभ्यासक्रम

11चॅप्टर्स 2:45तास

जर कुणी किंमतीच्या बदलाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करण्याचा दावा केल्सास, तुम्ही विश्वास ठेवाल? प्राथमिक दृष्टीने अवास्तविक वाटते परंतु प्रत्यक्षात तसे नाही. टेक्निकल ॲनालिसिसला शास्त्रीय आधार आहे, ज्यामध्ये किंमती मधील बदलाचा अंदाज लावण्यासाठी विशिष्ट स्टॉकची किंमत आणि वॉल्यूमचा यापूर्वीचा डाटा वापरला जातो. टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करण्याऐवजी स्वतःचे निर्णय घेण्यास सुरुवात करू पाहणाऱ्या बिगिनर्स साठी हा कोर्स टेक्निकल ॲनालिसिसचा व्यावहारिक वापर सुलभ करतो. या कोर्सद्वारे बिगिनरला किंमतीचा अंदाच लावण्यासाठी निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. टेक्निकल चार्टिंग बदल माहिती असणारा व इन्व्हेस्टमेंट कशी करावी याचे ज्ञान घेऊ इच्छिणाऱ्या काही अनुभव असलेल्या इन्व्हेस्टरला देखील याद्वारे मदत होऊ शकेल. अधिक

आत्ताच शिका
Technical Analysis
तुम्ही यामधून नेमके काय शिकाल?

जर तुम्ही सक्रियपणे बिझनेस चॅनेल्स फॉलो करीत असल्यास कदाचित सपोर्ट, रेझिस्टंस, रिट्रेसमेंट आणि अन्य काही शब्द तुमच्या कानावर निश्चितच पडले असतील. हे शब्द समजायला अवघड वाटतात पण प्रत्यक्षात या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास ते समजायला खूप सोपे आहेत. टेक्निकल ॲनालिसिसशी संबंधित संकल्पना समजून घेऊ पाहणार्‍या नवीन अभ्यासकांसाठी हा कोर्स पूर्णपणे सहाय्यक ठरेल आणि फायनान्सची पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त ठरेल.

तुम्हाला मिळणारे स्किल्स
  • टेक्निकल ॲनालिसिसची मूलभूत माहिती जाणून घ्या
  • चार्टिंग कसे केले जाते ते जाणून घ्या
  • किंमतीमधील बदलाचा अंदाज वर्तविण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिसचा वापर कसा करावा जाणून घ्या.

नवशिक्या

क्विझ घ्या
  • या मॉड्यूलमधून तुमच्या शिक्षणाची चाचणी करण्यासाठी हा क्विझ घ्या
  • आकर्षक रिवॉर्ड पॉईंट्स कमवा
  • तुमच्या बॅजची लेव्हल वाढवा

इंटरमिडिएट

क्विझ घ्या
  • या मॉड्यूलमधून तुमच्या शिक्षणाची चाचणी करण्यासाठी हा क्विझ घ्या
  • आकर्षक रिवॉर्ड पॉईंट्स कमवा
  • तुमच्या बॅजची लेव्हल वाढवा

प्रमाणपत्र

क्विझ घ्या
  • या मॉड्यूलमधून तुमच्या शिक्षणाची चाचणी करण्यासाठी हा क्विझ घ्या
  • आकर्षक रिवॉर्ड पॉईंट्स कमवा
  • तुमच्या बॅजची लेव्हल वाढवा